आज वर्धा नगर परिषद निवडणूक 2025.मधील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आनी राष्ट्रवादी काँग्रेस.शरद पवार आघाडीचे उमेदवार चा प्रचार चा अंतिम दिवशी... भव्य. रॅली चे आयोजन.. केले होते.. छत्रपती शिवाजी महाराज. चौक येथून रॅली निघून संपूर्ण मार्केट लाईन. बजाज चौक वंजारी चौक.. गोंडप्लॉट.. अशी.. मार्ग क्रमाण कारण्यात आले...या रॅली मध्ये माजी. आमदार सुरेश भाऊ देशमुख.काँग्रेस नेते. शेखर भाऊ शेंडे..काँगेस जिल्हा अध्यक्ष. मनोज चंदूरकर. प्रवीण भाऊ हिवरे.समीर देशमुख सुनील राऊत..प्रदेश काँग्रेस चा सचिव नयना ताई झाडें. हेमलता ताई मेघे... धोटे ताई सह सर्व. काँग्रेस आघाडी चे प्रभाग तील सर्व उमेदवार सह.. काँग्रेस आघाडीचे कारकर्ते यांची मोठी संख्येने उपस्थिती होती...🙏🏻👌💐🌹👍

Previous Post Next Post