*"जाहीर सूचना"* नाचणगाव-पुलगाव परिसरातील समस्त धनगर बंधू भगिनींना सुचित करण्यात येते की, *पुलगाव नगर परिषद च्या नवनिर्वाचित अध्यक्षा सौ. कविताताई सुनील ब्राह्मणकर* यांचा *पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बहुउद्देशीय धनगर समाज संघ नाचणगाव-पुलगाव जिल्हा वर्धा* तर्फे उद्या *दि. २३डिसेंबर 2025 मंगळवार ला सायंकाळी ०६.३० वा.* त्यांचे राहते घरी *लक्ष्मी सेलिब्रेशन जवळ आर्वी रोड पुलगाव* येथे *सत्कार* करण्याचे ठरलेले आहे.करिता आपण सर्वांनी वरील वेळेत दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहावे ही नम्र विनंती.🙏🏽 *विनीत*:- कार्यकारी मंडळ धनगर समाज संघ नाचणगाव पुलगाव

जाहीर सूचना"*   नाचणगाव-पुलगाव परिसरातील समस्त धनगर बंधू भगिनींना सुचित करण्यात येते की, *पुलगाव नगर परिषद च्या नवनिर्वाचित अध्यक्षा सौ. कविताताई सुनील ब्राह्मणकर*     यांचा  *पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बहुउद्देशीय धनगर समाज संघ नाचणगाव-पुलगाव जिल्हा वर्धा* तर्फे उद्या *दि. २३डिसेंबर 2025 मंगळवार ला सायंकाळी ०६.३० वा.* त्यांचे राहते घरी *लक्ष्मी सेलिब्रेशन जवळ आर्वी रोड पुलगाव* येथे  *सत्कार* करण्याचे ठरलेले आहे.करिता आपण सर्वांनी वरील वेळेत दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहावे ही नम्र विनंती.🙏🏽   *विनीत*:- कार्यकारी मंडळ धनगर समाज संघ नाचणगाव पुलगाव
Previous Post Next Post