अकोट नगराध्यक्ष पदाचे भाजपचे उमेदवार माया धुळे विजयी. 5500 मतांनी माया धुळे विजयी झाल्या.. एमआयएमचे फिरोजा बी राणा यांचा केला पराभव. अकोट नगरपालिकेत सलग तिसऱ्यांदा भाजपने मिळवली सत्ता.. *अकोला जिल्ह्यातील नगराध्यक्ष पदांच्या उमेदवारांची आघाडी आणि विजयी :* 1) अकोट : भाजप : माया धुळे : विजयी 2) हिवरखेड : भाजप : सुलभा दुतोंडे : विजयी 3) मुर्तिजापूर : वंचित : शेख इमरान : आघाडी4) बाळापूर : काँग्रेस : डॉ. आफरीन : विजयी5) तेल्हारा : भाजप : वैशाली पालीवाल : विजयी6) बार्शीटाकळी : वंचित : अख्तरा खातून : विजयी हे माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Previous Post Next Post