दि. 8 जानेवारी प्रतिनिधी यश राऊत समुद्रपूर समुद्रपूर : वर्धा जिल्हा परिषद एम्प्लॉईज अर्बन को-ऑपरेटिव बँक शाखा समुद्रपूर येथे अज्ञात व्यक्तीने कुलूप तोडून बँकेचा दरवाजा उघडण्याची घटना सकाळी उघडकीस आली.तसेच पवन हार्डवेअर यांच्या सुद्धा दुकानाचे कुलूप खोलून अज्ञात चोरट्यांनी चोरी करून पसार झाले अद्याप या चोरीचे कारण अजून पर्यंत स्पष्ट व्हायचे आहे या चोरीची बातमी पोलीस स्टेशन समुद्रपूर येथे माहित पडली असता पोलीस स्टेशन मधील चमूनी जाऊन तेथे चौकशी केली पुढील तपास सुरू आहे अज्ञात चोरट्याने रात्री एकच्या सुमारास हा प्रकार घडल्याचा निदर्शनात आले
byमीडीया पोलीस टाईम
-
0