*मानवत नगर परिषदेच्या सरहद्दीत प्रवेश करणार्‍या वाहनाची तपासणी*. (मानवत / प्रतिनिधी.)मानवत नगर परिषदेच्या निवडणूकीच्या अनूसंगाने निवडणूक विभागाच्या वतीने शहरात येणार्‍या वाहनाची पथक क्रमांक १ वर कडक तपासणी करण्यात येत आहे.सविस्तर वृत्त असे की,मानवत नगर परिषदेच्या निवडणूकीच्या अनूसंगाने आज शहरात येणारार्‍या वाहनांची कसून तपासणी निवडणूक विभागाच्या आदेशावरून करण्यात येत आहे.मानवत नगर परिषद निवडणूक संदर्भात आज शहरात येणार्‍या वाहनांची राष्ट्रिय महामार्ग ६१ वर उभारण्यात आलेल्या पथक क्रमांक ०१ वर शहरात प्रवेश करणार्‍या वाहणांची कसून तपासणी करण्यात येत आहे. आली. यावेळी तपासणी पथकामध्ये प्रकाश पिंपरकर, सहाय्यक कृषि अधिकारी, मानवत पो.स्टेचे भारत सावंत सपोउनि. जगताप व्हिडिओ ग्राफर चित्रन करीत आहेत. *

मानवत नगर परिषदेच्या सरहद्दीत प्रवेश करणार्‍या वाहनाची तपासणी*.                                                           
Previous Post Next Post