जळगाव :-( जिल्हा प्रतिनिधी ) भुषण बी भालेराव. राष्ट्रवादी कॉग्रेस( संस्थापक) शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने शासकीय जिल्हा रुग्णालय जळगाव येथे गरजूना नास्ता व ब्लॅंकेट वाटप करणात आले. त्या प्रसंगी महानगर अध्यक्ष एजाज मलिक, सामाजिक न्याय उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेशजी बाऱ्हे, महिला महानगर अध्यक्षा मंगला ताई, समन्वयक विकास पवार, राजु भाऊ मोरे, भीमराव सॊनवणे, मझहर पठाण, रिजवान खाटीक,यांची उपस्थिती होती.

Previous Post Next Post