"पेटला वनवा क्रांतीचा ', हा मराठी चित्रपट आज प्रदर्शीत होतं असून युवकांना आयकोण ठरवा असाच असून अकोला येथील माजी उपजिल्हा धिकारी प्रा. संजयजी खडसे मॅडम यांचा महत्वाची भूमिका आहे त्यांनी ग्रामगिता मधील " गावा गावासि जागवा l भेदभाव समूळ मिटवा l उजळा ग्रामोन्नतीचा दीवा l तुकडया म्हणे ll ह्या ओळी प्रा. खडसे सरांनी गाव शांती णे नांदविण्यासाठी वापरून गुरुदेव सेवा मंडळाचा बहुमान वाढवीला तेंव्हा, गावातील व समाजात सुशांतता व दिशा देणारा यामध्ये आपल्या अकोल्याच्या मातीत चित्रण केलेले आहे, निर्माते व कलाकार यांना शुभेच्छा! तेंव्हा हा चित्रपट आम्ही बघणार! तुम्ही बघा! जयगुरु

Previous Post Next Post