*मानवत नगर परिषद पून्हा डाॅ. अंकूशराव लाड यांच्या ताब्यात.**मानवत नगर परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला........*शहरातील ३५ बुथ मतदान केंद्रावर सुज्ञ मतदार राजाने हक्क बजावून पवित्र लोकशाही अस्तित्वात आणली. (प्रतिनिधी / अनिल चव्हाण ) ९५२७३०३५५९-—————————मानवत नगर परिषदेच्या निवडणूकीच्या तोफा थंड झाल्या पासून निवडणूक विभागाच्या वतीने मतदारांच्या मतदाना संबंधीच्या सर्व तयारीनीशी निवडणूक विभाग सज्ज झाला असल्याने निवडणूक प्रक्रिया पारदर्शक झाली.निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक अधिकारी व निवडणूक विभागातील सर्व कर्मचारी यांनी मतमोजणीची जय्यत तयारी केली असून आज दिनांक २डिसेंबर रोजी शहरातील ३५ मतदान केंद्रावर सुज्ञ मतदारांनी आपल्या अमूल्य मतदानाचा हक्क बजावून आज योग्य उमेदवार निवडला.*बलाबल**—————**(राॅ.काॅ. १६ )**(उबाठा ०१)**(शिंदे सेना ०४)**(भाजपा ०१ )**——————**एकूण २२**अध्यक्षपदासाठी राणीताई अकूंशराव लाड या विजयी झाल्या असून त्यांना १४५८७ मत पडले.**प्रतिस्पर्धी } अंजली महेश कोक्कर यांना या निवडणूकीत ९१९६ मत पडल्यामूळे पराभव स्विकारावा लागला. तर*नोटा } २०६ मत पडली. *( उमेदवार यांना पडली मते. )**प्रभाग क्र ०१* *(अ)**१) खरात राजकूमार लक्ष्मण १२०९ *(विजयी ncp )*२) वडमारे शिलभद्र १०४० (शिवसेना )३) नोटा ३६ *{ब }**१) अनूराधा वासुंबे १३०२ (विजयी ncp )*२) सारडा सिमा शिवनारायण ९३८ (सेना )३) नोटा ४५ —————————*प्रभाग क्र ०२* *{अ }*१) कविता सत्यशिल धबडगे ११७१ (ncp )*२) विभा भगवान भदर्गे १२२३ (विजयी सेना )*३) नोटा ३४*{ब}**१) ज्योती विष्णू आळसपूरे १०७९ ( विजयी ncp )*२) ज्ञानोबा कच्छवे २४८ (bjp )३)कुर्‍हाडे शितल गणेश १०६९(सेना )४) नोटा ३२———————————*प्रभाग क्र ०३* *{अ}*१) शिवाजी उध्दव पाटील८२४ (bjp )*२) किशोर वसंतराव लाड १५६४ (विजयी ncp )*३) नोटा ३५*{ब}*१) कुर्‍हाडे शुभांगी संजय ४८६ ( bjp )२) अनूराधा अनिल जाधव ७३१ (उबाठा )*३) मोरे नंदिनी गणेश ११८७ (विजयी ncp )*४) नोटा १९—————————— *प्रभाग क्र ०४* *{अ }**१) द्बारका दत्तात्रेय चौधरी १५०२ (विजयी ncp )*२) शकूंतला सोपान चौधरी १०३२ ( bjp )३) नोटा २२*{ब }**१)कत्रूवार शैलेंद्र राजेश्वर १३१८ (विजयी bjp )*२)काबरा सुरेशचंद्र जूगलकिशोर १२०८ (ncp )३)नोटा ३०——————————— *प्रभाग क्र. ०५**{अ}*१)कुमावत गणेश कचरूलाल ९६५ ( ncp )*२)अॅड विक्रमसिंह दहे ९६७ (विजयी सेना )*३) नोटा २४ *{ब}*१)स्वाती पवन बारहात्ते ६६५(सेना )२)ज्योती संतोष बारहात्ते ६०४ (उबाठा )*३)राहटे वृषाली विनोद ६७४ (विजयी ncp )*४) नोटा १७—————————— *प्रभाग क्र ०६* *{अ }*१)दहे दूर्गा दिपक ६३८ (सेना )*२)मिरा मोहन लाड ९८३ *( विजयी ncp )*३)नोटा ३१*{ब }*१)भारत कच्छवे १५ (अपक्ष )२)गोविंद गहिलोत ८६( अपक्ष )३)गौड नरेश ४४ (उबाठा )४)बालाजी दहे २२ (अपक्ष )५) अन्नासाहेब बारहात्ते ४७७ (सेना )*६) बांगड संजयकूमार ८५८ (विजयी ncp )*७)संदिप हंचाटे १४६ (bjp )८)नोटा ०४——————————— *प्रभाग क्र ०७* *{अ}*१) बागवान अफौज बेगम अनवर ९६१ (सेना )२)बागवान हनीफाबी अ. हन्नान ९१ (राष्ट्रिय काॅग्रेस )*३)हलनोर रेखा बाजीराव १५०० (विजयी ncp )*४) नोटा २१*{ब }**१)खान नियामत अन्सर १६४३ (विजयी ncp )*२)नय्यूम जहाॅगीर ८८९ (सेना)३)नोटा ४१———————————*प्रभाग क्र.०८* *{अ }*१)कूरेशी शिरिन बेगम वसीम १५८ (राष्ट्रिय काॅग्रेस )२)बागवानराबीयाबी अ. रहिम ८६८(ncp )*३) शेख जवेरीया बेगम अहद १२९२ ( विजयी सेना )*४) नोटा ०७*{ब }**१) बागवान मो. बिलालमो,युनूस१४३२ *(विजयी सेना )*२) जमील सय्यद मसूद ८४६ (ncp )३)सय्यद समीर सं. महेबूब ४० (राष्ट्रिय काॅग्रेस )४) नोटा ०७—————————— *प्रभाग क्र ०९* *{अ }*१)चव्हाण बळीराम संतराम३७५( सेना )*२)लाड सुशिलाबाई बालाजी १५७२ (विजयी ncp )*३)नोटा २०*{ब }**१)भाग्यश्री स्वप्नील शिंदे १३४० (विजयी ncp )*२)जयश्री धनजय सोरेकर ६०७ (सेना )३)नोटा २० ——————————*प्रभाग क्र.१०* *{अ }**१)रूपाली गणेश उगले १२३५ (विजयी ncp )*२)रासवे ज्ञानेश्वरी कमलेश ७९२ (bjp )३) नोटा २४*{ब }१)गोलाईत अनंत बाबूराव ६६० (bjp )*२) डाॅ. अकूंश बालाजी लाड १३६२ (विजयी ncp )*३)नोटा २९—————————— *प्रभाग क्र. ११* *{अ }**१)डाॅ. दैवयाणी राजेश्वर दहे ११५७ (विजयी ncp )*२) देशमूख पूजा श्रीकांत ५९८ (bjp )३) नोटा १४*{ब }**१)बारहात्ते दिपक बाबूराव १४८९ (विजयी उबाठा )*२)मंत्री राजेश हरिप्रसाद २५७ (bjp )३) लक्ष्मीकांत सुधाकर सोळंके १० (अपक्ष )४) नोटा १३ मानवत नगर परिषदेच्या अशा एकूण ३५ मतदान बुथावर मतदानाचा पवित्र हक्क बजावला होता. तर नव मतदार दारासह मतदारांनी विजयी केले.शहरात फटाक्याची अतिषबाजी व भव्य मिरवणूकीने शहरातील वातावरणात बदल झाला तर अनूचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस प्रशासनाने जागोजागी बंदोबस्त तैनात केला होता.***

मानवत नगर परिषद पून्हा डाॅ. अंकूशराव लाड यांच्या ताब्यात.**मानवत नगर परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला........*शहरातील ३५ बुथ मतदान केंद्रावर सुज्ञ मतदार राजाने हक्क बजावून पवित्र लोकशाही अस्तित्वात आणली.                                                                              
Previous Post Next Post