शिवसेना अल्पसंख्यांक सेल तर्फे थेट नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न. .आज मनमाड येथे कीर्ती नगर मध्ये मनमाड शहर शिवसेना अल्पसंख्यांक सेल तर्फे मनमाड नगरपरिषद मध्ये थेट नगराध्यक्ष व नगरसेवक पदी निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचे मनमाड शिवसेना अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष ताजीम शेख तसेच कार्याध्यक्ष शकील भाई शेख यांच्या हस्ते थेट नगराध्यक्ष निवड पदी श्री योगेश (बबलू भाऊ) पाटील यांचा सत्कार करण्यात आला तसेच सर्व नगरसेवकांचा पुष्पहार शाल गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला याच अनुषंगाने शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील भाऊ हांडगे यांचा वाढदिवस केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तसेच शिवसेना नांदगाव तालुका मीडिया प्रमुख सतीश परदेशी यांचा मनमाड नगरपरिषद चे युवा तडफदार नगराध्यक्ष श्री योगेश बबलू भाऊ पाटील यांच्या हस्ते करण्यात आला तसेच नगराध्यक्ष यांनी नांदगाव तालुक्याचे विकास पुरुष आमदार सुहास अण्णा कांदे तसेच सौ अंजुमताई कांदे शिवसेनेचे युवा जिल्हाधिकारी फरहान दादा खान यांच्या व सर्व नगरसेवक व शिवसेनेच्या वतीने नागरिकांचे आभार मानले यावेळी उपस्थित मान्यवर उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे पूजाताई लालसरे शबाना पठाण मजीत दादा शेख सादिक तांबोळी अमजद पठाण बब्बू कुरेशी शबाना शेख तौसिफ शेख तय्यब शेख आसिफ शेख जाकीर भाई सिकंदर खान अल्मास खान वसीम शेख नासिर शेख तसेच शिवसैनिक पदाधिकारी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते सतीश परदेशी मनमाड

शिवसेना अल्पसंख्यांक सेल तर्फे थेट नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.     
Previous Post Next Post