*बनावट कागदपत्रांवर जमीन हडप; ६ जणांवर गुन्हा*. अकोला:अकोला जुने शहर पोलीस ठाण्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे ४, ३५६ चौ. फुट जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका महिलेसह सहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २३ डिसेंबर रोजी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदारांच्या वडिलांनी जमीन विकलेली नसल्याचे नोंदींनी स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. सध्या या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
byमीडीया पोलीस टाईम
-
0