मीडीया पोलीस टाईम चे वर्धा जिला विभागीय संपादक अब्दुल कदिर यांचा विदर्भ महाराष्ट्र राज्य मराठवाड़ा विभागीय संपादक म्हणून नियुक्ती.सर्व स्तरावरुन शुभेच्छांचा वर्षाव.. (विदर्भ मराठवाडा विभागीय संपादक अब्दुलकदीर) नियुक्ती दिनांक 10/1 /2026 .2027 करीता,गिरड येथिल मीडीया पोलीस टाईम चे जेष्ठ पत्रकार म्हणून ओळखले जाणारे निर्भीड निष्पक्ष पत्रकारितेचे जेष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ता म्हणून कार्य करणारे सदैव जनसामान्यांच्या साठी पुढें येणारे अब्दुल कदिर सर यांचा 10 /1/ 2026 व27 करिता विदर्भ महाराष्ट्र राज्य मराठवाड़ा विभागीय संपादक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ही नियुक्ती मीडीया पोलीस चे मुख्य संपादक अब्दुल हमीद तडवी साहेब जळगाव यांनी सर्वानुमते नियुक्ती केली आहे . अब्दुल कदीर साहेब यांच्या पत्रकारिता कार्याची ,तळमळ पाहुन ही नियुक्ती करण्यात आली आहे अब्दुलकदीर सर यांच्या ह्या नियुक्ती मुळे विदर्भा सह मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातुन पत्रकार यांनी अभिनंदन चा शुभेच्छा दिल्या आहेत,तसेच, समुद्रपुर हिंगणघाट वर्धा तालुक्यातील सर्व पत्रकारांनी देखील खुप अभिनंदन केले व,पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत वर्धा जिल्ह्यातील मीडीया पोलीस टाईम चे पत्रकार मोहम्मद मकसूद बाबा पत्रकार फईमुद्दीन पत्रकार ,रविंद्र पारी देवळी,विपुल पाटिल पुलगांव अमोल येसनकर पत्रकार वर्धा प्रतिनिधि सरवर खान पत्रकार हिंगणघाट सुमन पाटिल पत्रकार वर्धा पोस्ट संपादक पुलगांव जन संग्राम न्यूज़ पत्रकार गौतम सेळके G9 पत्रकार मनवरसेख प्रमोद झिबल पुरुषोत्तम फुलझेलें पत्रकार यश राऊत मीडीया पोलीस पत्रकार डोनगांव सर्व पत्रकार बांधव मंडळींनी हार्दिक शुभेच्छा दिल्या,व अभीनंदन केले🙏🌹🌹👍👌

मीडीया पोलीस टाईम चे वर्धा जिला विभागीय  संपादक अब्दुल कदिर यांचा विदर्भ महाराष्ट्र राज्य मराठवाड़ा विभागीय संपादक म्हणून नियुक्ती.सर्व स्तरावरुन शुभेच्छांचा वर्षाव..                                                           
Previous Post Next Post