**नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालयात राष्ट्रमाता ,राजमाता माॅसाहेब जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी.*. (मानवत / प्रतिनिधी.)—————————येथील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालयामध्ये आज दि. 12 जानेवारी रोजी राष्ट्रमाता, राजमाता माॅसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती साजरी करण्यात आली. निमित्ताने विद्यालयातील विद्यार्थांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी श्रीमती संगीताताई थोरे, श्रीमती मिनाक्षीताई कहात, श्रीमती सोनालीताई माने, बालाजी गोन्टे सर, श्रीहरी कच्छवे सर, वैभव होगे सर, एकनाथ मुळे सर, बाबासाहेब तेलभरे सर, सुबान शहा सर, कैलासराव अबूज सर, करणी सेनेचे युवा अध्यक्ष राम दहे पाटील मा. मुख्याध्यापक अनिल चव्हाण,आदीची यावेळी उपस्थिती होती. 🙏💐
byमीडीया पोलीस टाईम
-
0