माहिती अधिकार कार्यकर्त्याला जीवे ठार मारण्याची धमकी.... दि 13 माहिती अधिकार कार्यकर्ता नितीन सुरेश रंधे याला काही एक कारण नसताना जीवेठार मारण्याची धमकी दिल्याने जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अंदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला याबाबत सविस्तर माहिती अशी की नितीन सुरेश रंधे यांनी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला फिर्याद देली की रविवार दि 11 जानेवारी रोजी दुपारी एक वाजता वाघ नगर मध्ये आंबेडकर चौकात जितेंद्र सुरेश बिराडे व त्याचा साथीदार त्याचे नाव गाव माहित नाही यांनी काही एक कारण नसताना जीवे ठाण मारण्याची धमकी दिल्याने पोलीस स्टेशनला अदखल पात्र गु न 23 20 26 नोंद करण्यात आला आहे

माहिती अधिकार कार्यकर्त्याला जीवे ठार मारण्याची धमकी....                                                                               
Previous Post Next Post