स्थानिक गुन्हे शाखा पथकातर्फे पो. स्टे. वर्धा शहर हद्दीत 19 आरोपी वर जुगार कायद्यान्वाये रेड करून एकुण जु. किं. 7,83,560/- रु. चा मुद्देमाल जप्त केल्याबाबत.* ......................................... ➡ पोलीस स्टेशन:-* वर्धा शहर *➡ अप. क्र:-* 08/2026*➡ कलम:-* 4,5 म.जु.का.*➡ आरोपी:-* 1) प्रविण अंबादास काखे, वय 40 वर्ष, रा. शिवाजी कॉलनी पुलगाव जि. वर्धा 2) दिपक वसंत ढोणे वय 57 वर्ष रा. आंबेडकर नगर पुलगाव 3) विनोद प्रल्हाद मेश्राम वय 50 वर्ष रा.० आंबेडकर नगर पुलगाव 4) दिनेश देविदास धनविज वय 35 वर्ष रा. कवठा झोपडी पुलगाव 5) रवि प्रकाश गुप्ता वय 40 वर्ष रा शिवाजी कॉलनी पुलगाव 6) यशवंत विठ्ठलराव ठाकरे वय 50 वर्ष रा. महादेवपूरा वर्धा 7) आदित्य सखाराम हराळे वय 40 वर्ष रा. आर्वी नाका वर्धा 8) लक्ष्मण गोवर्धन रमानी वय 60 वर्ष रा. पोद्यार बगिचा वर्धा 9) सतिष पंजुमल बोधरानी वय 55 वर्ष रा. दयालनगर वर्धा 10) लक्ष्मण श्रिकांत बेलपांडे वय 34 वर्ष रा माळवीनगर नागपूर 11) निलेश दादाराव राउत वय 44 वर्ष रा. कारला चौक वर्धा 12) विशाल विलास गावंडे वय 32 वर्ष रा गजानन नगर वर्धा 13) रोशन रामप्रसाद दुबे वय 45 वर्ष रा सिंदी मेघे 14) बंडु अंबादास तायडे वय 51 वर्ष रा. आनंदनगर वर्धा 15) सतिष वासुदेवराव चुन्ने वय 50 वर्ष रा. आर्वी नाका वर्धा 16) सुभाष श्रावण तायडे वय 30 वर्ष रा. समता नगर वर्धा (17) मनोज बाळकृष्ण पाटील वय 22 वर्ष रा विक्रमशिला नगर वर्धा 3 18) साहील प्रमोद डोंगरे वय 21 वर्ष रा. समतानगर वर्धा व 19) गेम पार्लर मालक धनराज खैरकार रा. पुलगाव ह.मु. नागपूर (पसार)*➡ घटनास्थळ:-.* वर्धा रेल्वे स्टेशन समोर . *➡ घटना.ता.वेळ:-* दि. 3/01/2026 चे 20.20 ते 21.20 वा. *➡ दाखल ता. वेळ:-* दि. 04/01/2026 चे 06.08 वा➡ *जप्त मुद्देमाल* :- 1) व्हिडीओ गेम पार्लर मधील 35 इलेक्ट्रॉनीक मशिन त्यांचे चाब्यांसह ( ज्यात गोल्डण किंग, वाल, डायमंड फिव्हर, प्ले विन, फन लॅन्ड, मिनी टार्गेट, गेम झोन, गोल्डन व्हील अश्या विविध कंपनीचे नाव असलेल्या मशिन आहे.) प्रती मशिन किंमत 20,000 रू. प्रमाणे एकुण कि. 7,00,000/- रू.2) प्लॉस्टीक चेअर 30 नग प्रती 500 रू. प्रमाणे 15,000/- रू.३) नगदी जुगाराचे 68,560 रूपये असा *एकुण कि. 7,83,560 /- रू.* *➡ थोडक्यात हकीकत:-* याप्रमाणे आहे कि, आज रोजी स्थानिक गुन्हे शाखा वर्धा चे पथकाने अवैध धंद्यावर कारवाई कामी पो.स्टे. वर्धा शहर हद्दीत मुखबीरचे खबरेवरून वरील आरोपी हे व्हिडीओ गेम पार्लरमधील ईलेक्ट्रॉनीक मशिनवर ग्राहकाकडून संगणमताने नगदी पैशाच्या स्वरूपात रक्कम स्विकारून त्या मोबदल्यात ईलेक्ट्रॉनीक मशिनवर चाबी भरून ईलेक्ट्रॉनीक मशिनवर येणाऱ्या फिरत्या आकड्यांवर स्वतःचे फायदयाकरीता पैशाची पैज लावून मशिनवर हारजितचा जुगार खेळवत असल्याचे माहिती वरून छापा टाकला असता आरोपी हे मोक्यावर रंगेहात मिळुन आल्याने जागीचं 02 पंचासमक्ष मोक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून, आरोपी 1 ते 18 यांच्या ताब्यातून वरील नमुद वर्णनाचा एकूण *जु.किं . 7,83,560/- रू. चा मुद्देमाल* जप्त करून, आरोपी विरुध्द कलम 4, 5 महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपी यास पो. स्टे. वर्धा शहर यांचे ताब्यात पुढील तपास करीता देण्यात आले.. मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा

स्थानिक गुन्हे शाखा पथकातर्फे पो. स्टे. वर्धा शहर हद्दीत 19 आरोपी वर जुगार कायद्यान्वाये रेड करून एकुण जु. किं. 7,83,560/- रु. चा  मुद्देमाल जप्त केल्याबाबत.*    .........................................                                                
Previous Post Next Post