दिनांक 21/01/2026 जिल्हा मुख्य प्रतिनिधी प्रवीण मेघे रोजी मौजे डोंगर कठोरा तालूका यावल जिल्हा जळगांव येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 अंतर्गत. हरभरा पिकावरील शेती शाळेचा तिसरा वर्ग घेण्यात आला. यावेळी हरभरा पिकावरील निरीक्षणे घेण्यात आली व कामगंध सापळे वापराविषयी माहिती सांगण्यात आली. या ठिकाणी मा. श्री बि व्ही वारे साहेब तालूका कृषि अधिकारी, यावल,उप कृषी अधिकारी श्री निलेश पाटील सर, सहाय्यक कृषी अधिकारी श्री राम पवार सर, कृषी सेवक राजेश कावरखे, सौरभ पवार, गजानन वसू व शेतकरी उपस्थित होते.
byमीडीया पोलीस टाईम
-
0