अकोला जागतिक स्तरावर रामदेव बाबा यांचे भक्त असून आपल्या सामाजिक समरसता एकता मानवता धर्म पारायण यामुळे सर्वांशी एकत्रित करण्याचे काम राजस्थान तिथे बाबा रामदेव यांनी साडेपाचशे वर्षांपूर्वी केले आणि आज सर्वात जास्त फक्त लोक देवता म्हणून राजस्थानचे पूज्य म्हणून मानल्या जातात आणि अकोल्यात रामदेव बाबाचे बारा मंदिर हे भक्ती आणि श्रद्धा विश्वासाचे प्रतीक असल्याचे भजन सम्राट राधेश्याम शर्मा रजपूत पुरेवाले यांनी केले. स्थानिक गजानन महाराज यांच्या पाऊस स्पर्शाने पवित्र मोठ्या राम मंदिरात रामदेव बाबा मंदिरात आयोजित रामदेव बाबा माघ उत्सव निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. रामदेव बाबाचे 24 परचे, त्यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकून कशा पद्धतीने सामाजिक समरसता विश्वास श्रद्धा भक्ती चा त्यांनी भगवान श्रीकृष्णाची भक्ती सांगितलं त्यामुळे ते राजस्थान मधील लोक देवता प्रसिद्ध आहे मनोकामनापूर्ती सोबत जिवंत समाधी घेणारे देशातील मोजक्याच महापुरुषात त्यांचा समावेश आहे. यावेळी राधेश्याम शर्मा नारियल वाले यांनी सुद्धा आपल्या मधुर वाणी मध्ये सुद्धा भजन प्रस्तुत केले. यावेळी विशेष पूजा अर्चना रामदेव बाबा पादुका यांचा अभिषेक प्रकाश पुरोहित खुशबू पुरोहित कुंजबिहारी जाजू अनुसया जाजू जया पुरोहित महेंद्र पुरोहित प्रमोद अग्रवाल मनीषा अग्रवाल आशा गोयंका रमेश लड्डा अमित लड्डा, धनंजय आढाव विनय जोशी विकी झुंजुन वाला, प्रकाश भुसारी विजय अग्रवाल यांच्या हस्ते विशेष पूजा अर्चना करण्यात आली यावेळी वेदपाठी पंडित जितेंद्र छान गाणी महेश जोशी संतोष शुक्ला, सौरभ छागाणी, अशोक छान गाणी दिलीप छान गाणी, विनय जोशी वेदपाठी ब्राह्मण होते. यावेळी स्वर्गीय सुरज करण जोशी यांनी 90 वर्षांपूर्वी केलेली परंपरा अविरतपणे सुरू असून स्वर्गीय सत्यनारायण बजाज स्वर्गीय बालकिसन चांडक, स्वर्गीय छगनलालजी शर्मा ओमप्रकाश जोशी, स्वर्गीय तुळशीराम गोयंका, स्वर्गीय नारायण सरकी वाले यांच्या परंपरेला किसन गोपाल पुरोहित एडवोकेट महेंद्र पुरोहित , गिरीश जोशी, आशिष बनवारीलाल बजाज, किशोर खंडेलवाल ओम प्रकाश खत्री कृष्णा राठी पेढे वाले, ओम प्रकाश गोयंका सतीश गोयंका राजू बालाजी शर्मा यांनी अविरतपणे सुरू असून या परंपरेला आज सर्व सामाजिक सर्व वर्गाच्या लोकांना घेऊन हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमांमध्ये प्रकाश भुसारी नितीन ढोले सुमित्रा निखाडे, दीपक शर्मा ज्योती चव्हाण किशोर खंडेलवाल दीपक तिवारी यांनी या परंपरा ला नमन केले व रामदेव बाबा श्याम बाबा यांच्या भजनाने भक्तांना मंत्रमुग्ध केले.प्रतिनिधि रामचंद्र नावकार

Previous Post Next Post