चोपडा नगर परिषदेत नगराध्यक्ष सौ नम्रता पाटील यांच्या शुभहस्ते ध्वजारोहणजानेवारी २७, २०२६ चोपडा नगर परिषदेत नगराध्यक्ष सौ नम्रता पाटील यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण... (चोपडा दि.२६( संजीव शिरसाठ) नगरपरिषद येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.नगराध्यक्षा सौ.नम्रताताई सचिन पाटील यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष पंकज बोरोलें, गटनेता पियुष चौधरी, मुख्याधिकारी रामनिवास झंवर, गटनेते हितेंद्र देशमुख,गटनेते रमाकांत ठाकूर, गटनेते गजेंद्र जयस्वाल,बांधकाम सभापती हुसेन खाँ अय्युब खॉं पठाण, शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती अमोल साहेबराव पाटील, स्वच्छता वैद्यक आणि आरोग्य समिती सभापती रमेश ग्यानोबा शिंदे, पाणीपुरवठा व जल निस्सारण समिती सभापती किशोर रघुनाथ चौधरी, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. देवयानी पवन माळी , नगरसेवक हनीफशेठ सत्तार, नगरसेविका रुकसारबी सऊद बागवान, नगरसेवक नरेंद्र पाटील, नगरसेवक राजनंदिनी पाटील, नगरसेविका दीपाली चव्हाण, नगरसेवक दीपक पाटील,उपमुख्याधिकारी संजय मिसर, नगर अभियंता दिगंबर वाघ, आरोग्य अधिकारी दिपाली साळुंखे, जयेश भोंगे कर अधिकारी प्रणव पाटील पाणीपुरवठा अधिकारी जितेंद्र मोरे विद्युत अधिकारी प्रमोद पाटील, संजय धुमाळ, अनिल चौधरी यांच्यासह सर्व नगरसेवक व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच देशप्रेमी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
byमीडीया पोलीस टाईम
-
0