मानवत येथे गूरूतेग बहादूरसिंहजी साहेब यांच्या ३५० व्या शहिद समागम दिन साजरा*. (*मानवत / अनिल चव्हाण.)**९५२७३०३५५९*————————————मानवत शहरातील फूले नगर येथील गूरूगोविंद सिंहजी साहेब गूरूद्बारा पूढे आज शिख धर्माचे नववे गुरू " तेग बहादूरसिंहजी साहेब यांच्या ३५० व्या शहिद समागम दिना निमित्त हिंद- दि- चादर या कार्यक्रमा निमित्त शहरातील स्वामी विवेकानंद चौकातील मेन रोड वर गूरूतेग बहादूरसिंहजी साहेब यांच्या जीवनावर आधारीत चलचित्रपट आज दाखविण्यात आला. " हिंद - दी - चादर" दिनानिमित्त शहरातील शिकलगार बांधवांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी बरसातसिंग बावरी, एड् गजानन शिंदे भागवत पोकळे, आकाश दिशागत, शंकर करपे आदीसह शिकलगार समाज बांधव व शहरातील नागरिक या वेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.🙏💐💐
byमीडीया पोलीस टाईम
-
0