हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंती वर विविध कार्यक्रमाचे आयोजन.,.. हिंगणघाट:शिवसेना हिंगणघाट विधानसभा मतदार संघ च्या वतीने स्व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाष चंद्र बोस ची जयंती निमित्त विविध कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले.या प्रसंगी बालासाहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आदरांजली वाहण्यात आली. तर सुभाष चंद्र बोस यांच्या पुतळ्यास हार अर्पण करण्यात आला. आणि बाळासाहेब साठी घोषणा करण्यात आल्या तर सुभाष चंद्र बोस चा जय जयकार करण्यात आला.याप्रसंगी बाळासाहेब यांच्या कार्याचा आणि शिवसेना स्थापना विषयी माहिती देण्यात आली. तर नेताजी यांच्या आझाद हिंद सेना चे भारतीय स्वतंत्र संग्रामातील अभूतपूर्व योगदान बद्दलची जाणीव आजच्या पिढीने लक्षात ठेवली पाहिजे असा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला.यानंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. आणि रुग्णालयातील रुग्णांना फळ व बिस्कीट चे वाटप करण्यात आले.याप्रसंगी नगराध्यक्षा नयना तुळसकर ची प्रमुख उपस्थित होती. तर पक्षाचे पदाधिकारी सतीश चौधरी, विलास हांडे, सोनू लांजेवार, प्रतीक चाफले, अनिकेत लासटवार, गणेश कोल्हे, विशाल पूर्णाके, संतोष तांबोली, तुलसीराम डफ, धीरज सिडामें, गणेश बावने, भारत बने, मंगेश बावने, कुलभूषण वासनिक, संजय कोपुलवार, सुनिता तांबोली, रजनी गोस्वामी , कांता झोरे, विधि चौहान, गुफा रोठे और शिवसेनिक बड़ी संख्या में उपस्थित थे।कार्यक्रम में राजू हिंगमारे ने आभार व्यक्त किया।

हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाष चंद्र बोस  यांच्या जयंती वर विविध कार्यक्रमाचे आयोजन.,..                                                                                         
Previous Post Next Post