**जि.प.सदस्य सौ.गितांजली जाधव यांचा सत्कार* (मानवत / अनिल चव्हाण )———————————मानवत तालूक्यातील रामपुरी बु जिल्हा परिषद गटामधून मानवत तालुक्यातील सर्वाधिक जास्त मताधिक्याने सौ गीतांजली दत्तराव जाधव भोसेकर यांची परभणी जिल्हा परिषद सदस्यपदी निवड झाल्याबद्दल जाधव यांच्या निवासस्थानी जाऊन जाधव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लक्ष्मणराव मगर. सौ उर्मिला मगर, किशोर भैय्या मगर, किरण मगर तालुकाध्यक्ष मानवत. सौ जयश्री मगर, आदिंची अनेकांची या वेळी उपस्थिती होती. *
byमीडीया पोलीस टाईम
-
0