*वेदांतिका कला व क्रीडा व शैक्षणिक बहुउद्देशीय संस्था,अकोला च्या विद्यमाने शासकीय विश्रामगृह अकोला येथे अर्ध नारीश्वर सन्मान सोहळा समारंभ संपन्न* (अकोला प्रतिनिधी राजेश अवचार)*वेदांतिका कला क्रीडा व शैक्षणिक बहुद्देशीय संस्थे च्या अध्यक्ष कु. रूखमाताई सदाशिव व संस्थेचे सदस्य व आयोजक महादेवराव (नानाभाऊ) सदाशिव सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे होते.* *सदर कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून अकोला येथील गुरु सिमरन दीदी अम्मा व त्यांचे सहकारी अर्धनारीश्वर (तृतीय पंथी) परिवार सर्व उपस्थित होता. ह्या प्रमुख पाहुण्यांचे शाल श्रीफळ, ट्रॉफी,व पुष्पहार देऊन संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.* *सदर कार्यक्रमा करिता सर्व श्री.ॲड.राजेश प्रधान,संजय भाऊ धनाडे,बाळकृष्ण गायकवाड,ॲड.आनंद तायडे,ॲड.दिपाली जानोरकर,प्रकाश दांडगे,गजानन दांडगे,अविनाश कांबळे, सुभेदार खंडारे,प्रभाकरजी लांडगे,योगेश सोनवणे,विष्णू शेलारकर,श्रीकृष्ण चव्हाण,मोहन तायडे,देवा वानखडे,पिंटू अंजनकार, दुर्गाबाई तायडे,सुनील अवचार,अशोक अंभोरे,उमाताई अंभोरे, रामकृष्ण बोदडे,गजानन दादा साठे,संजय तायडे (तलाठी),शैलेश तायडे, गणेश तायडे,रमेश तायडे,सुरेश जाधव,अशोक सदाशिव,भाऊराव साबळे, विजय बांगर,सचिन सरदार, दिनेश चंदन,परमेश्वर राठोड, शुभम गोटे,हर्षल पटले,अनुप देवर,भूषण शिंदे,मारुती उंबरकर,इत्यादी कार्यक्रमाला उपस्थित होते.* *सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बाळकृष्ण गायकवाड यांनी केले*
byमीडीया पोलीस टाईम
-
0