डॉ अशोक दिगांबर जाधव यांना राज्यस्तरीय राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ पुरस्कार 2026 सन्मानित........
महेश निमसटकर
चंद्रपूर जिल्हा विभागीय संपादक
वर्धा ः- दरवर्षी वेगवेगळ्या सामाजिक कार्यातील क्षेत्रात योगदान बदल जागतिक महिला दिनानिमित्त राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माता सन्मान पुरस्कार 2026 मातृ शक्ती सौ,तानुबाई दिगांबर जाधव जागतिक महिला दिनानिमित्त दिलेल्या व्यक्तींना अंबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अमरावती संस्थेकडून पुरस्कार सन्मानित करण्यात आले आहे दर वर्षी संस्थेकडून संपूर्ण राज्यातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला राज्यस्तरीय राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ पुरस्कार 2026 सन्मानित करण्यात आले आहे यासाठी संस्थेकडून सौ, माधुरी सचिन चव्हाण संस्थापक अध्यक्ष श्री सचिन चव्हाण सचिव कार्यक्रमाचे विशेष उपस्थिती सौ, सुलभाताई संजयजी खोडके आमदार अमरावती विधानसभा प्रमुख अतिथी सौ, वनिता किसनराव इंगळे संचालिका ओम शांती दिव्याग वसतीगृह अमरावती, डॉ दिलीप एस काळे संत गाडगे बाबा अध्यक्ष केंद्र प्रमुख अमरावती डॉ गौतम एस मोरे संयोजक सत्यगृह फोरम मुंबई डॉ सारिका दिनेश शायरी वैद्यकीय क्षेत्र अमरावती डॉ शंकर अदानी सी ए अहिल्या नगर महाराष्ट्र डॉ वैभव निमकर जगविख्यात अमरावती कांचन उल्हे उद्योजिका व साहित्यक अमरावती सूत्रसंचलन प्रा, श्रध्दा अरूण डगवार मॅडम अमरावती यांनी करण्यात आले पुढील शब्दांत डॉ अशोक जाधव यांच कार्याचा गौरव केला आहे आपण स्वतः सोबतच सामाजिक भावना जोपासना कार्यरत आहेत आपले कार्य सामाजासठी नेहमीच प्रेरणादायी आहे त्या करीता या पुरस्कार साठी आदिवासी व ग्रामीण नक्षलक्षेत्रातील मानिकगढ पाहाडावरील पिटीगुडा नं 1 ता जिवती जिल्हा चंद्रपूर येथील या बंजारा गावातील डॉ अशोक दिगांबर जाधव राष्ट्रीय महासचिव ऑल इंडिया बंजारा टायगर्स यांना राज्यस्तरीय राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ पुरस्कार 2026 सन्मानित करण्यात आले आहे डॉ अशोक जाधव यांना आतापर्यंत आंतरराष्ट्रीय पातळीवर, राष्ट्रीय, राज्यस्तरीय, विभागीय स्तरावर, जिल्हा, तालुका, गावं पातळीवर आता पर्यंत 229 पुरस्कार मिळाले आहेत त्यामुळे त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यासाठी ऑल इंडिया बंजारा टायगर्स वतीने अल्पसंख्याक निवासी पोलिस भरती पुर्व संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक, संघटना कडून तथा महाराष्ट्र राज्य अनुदानित वसतिगृह कर्मचारी संघटना तसेच ग्राम जिवन विकास संस्था चिंचाळा व साईबाबा बहुउद्देशीय शिक्षण संस्था पिटीगुडा, श्री दिगांबर नाईक निवासी पोलिस भरती पुर्व प्रशिक्षण केंद्र श्री दिगांबर नाईक सार्वजनिक वाचनालय पिटीगुडा सर्व पदाधिकारी कडून हार्दिक अभिनंदन शुभेच्छा दिल्या जात आहेत, अमरावती येथे आयोजित कार्यक्रम करण्यांत आले आहे स्थळ- कांचन रिसोर्ट धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज नवसारी चौक अमरावती महाराष्ट्र दिनांक 11/04/2026 रोजी 10 ते 3ः 00 या वेळेत संपन्न करण्यात आले आहे

