निधन वार्ता .. निंभोरा येथील मूळ रहिवासी हल्ली मुक्काम कुंभारखेडा येथील रहिवासी कस्तूराबाई तुलसीराम गोरालकर वय ८५ यांचे दिनांक १८ एप्रिल रोजी वृद्ध काळाने दुःखद निधन झाले त्याच्या पश्चात मुली नातवंडे असा परिवार आहे त्या टॅक्स कन्सल्टेड राहुल महाजन(बोडखे) यांच्या आजी होत..

निधन वार्ता  
निंभोरा येथील मूळ रहिवासी हल्ली मुक्काम कुंभारखेडा येथील रहिवासी कस्तूराबाई तुलसीराम गोरालकर वय ८५ यांचे दिनांक १८ एप्रिल रोजी वृद्ध काळाने दुःखद निधन झाले त्याच्या पश्चात मुली नातवंडे असा परिवार आहे त्या टॅक्स कन्सल्टेड राहुल महाजन(बोडखे) यांच्या आजी होत..



मीडीया पोलीस टाईम फैजपूर उपविभागीय संपादक सलीम पिंजारी..
Previous Post Next Post