मीडीया पोलीस टाईम चे प्रतिनिधी आरिफ खान यांचा वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम
यावल शहरातील सामाजिक कार्यकर्ते व मीडीया पोलीस टाईम चे यावल तालुका शहर प्रतिनिधी यांनी त्यांच्या ४२ व्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी पशु आणि पक्ष्यांसाठी केली अन्न व पाण्याची व्यवस्था
यावल तालुका शहर प्रतिनिधी आरिफ खान
यावल शहरातील इस्लामपूर भागातील सामाजिक कार्यकर्ते व्हिडिओ पोलीस टाईम चे यावल विभागीय प्रतिनिधी आरिफ खान यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी कोणताही वायफाय खर्च न करता पशुपक्षी साठी विविध ठिकाणी जसे की पोलीस स्टेशन परिसर कब्रस्तान परिसर व सुमाई मंगल कार्यालय परिसर या ठिकाणी पिण्याचे पाण्याची व अन्न ची व्यवस्था केली . यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संघटक नितीन भाऊ सोनार व भारतीय जनता पार्टीचे उमेश भाऊ फेगडे उपस्थित होते