मौलाना अबुल कलाम आझादचे मुख्याध्यापक हाजी जाकीरसर यांना सेवानिवृत्ती बद्दल मान्यवर कडून सत्कारांची रिंग

मौलाना अबुल कलाम आझादचे    
 मुख्याध्यापक हाजी जाकीरसर यांना सेवानिवृत्ती बद्दल मान्यवर कडून सत्कारांची रिंग 

 फैजपूर उपविभागीय संपादक सलीम पिंजारी 

फैजपूर येथील मौलाना कलाम आजादचे मुख्याध्यापक हाजी शे जाकीर शे करीम सेवानिवृत्त झाले त्यांना जिल्ह्यातून तसेच फैजपूर शहरातून शुभेच्छा देण्यासाठी मान्यवरांचे रिग लागली होती जाकिसर हे विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका तसेच फैजपूर शहरात ज्येष्ठ श्रेष्ठ सामान्य लोकांमध्ये मिसळणे म्हणून ते परिचित आहेत म्हणून त्यांना शाळेत आदर सत्कार केला  तसेच त्यांच्या तहानगर निवासस्थानी शेकड मान्यवरांनी आदर सत्कार करून सेवानिवृत्त बद्दल पुढील आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या यावेळी धनंजय चौधरी करीम सालार जळगावचे फारुख शेख जमाते इस्लामी संघटनेचे शहराध्यक्ष अब्दुल रऊप जनाब माजी उपनगराध्यक्ष कलीम खा मन्यार नगरसेवक अनवर खाटीक नगरसेवक आवेश भांजा माजी उपनगराध्यक्ष शे  कुर्बान शे करीम सावद्याचे अजगर सय्यद माजी नगराध्यक्ष पि के चौधरी डॉक्टर जलील शेख अब्दुल्ला रसूल मौलाना आझाद   हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक आर क्यू सर वैद्य सर वसीम जनाब नासिर हुसेन शे करीम पत्रकार इदू पिजारी राजू तडवी सलीम पिजारी मौलाना आझाद शाळेचे पूर्ण स्टॉप  मुन्सिपल हायस्कूलचे पूर्ण कर्मचारी शिक्षक शिक्षका अशा मान्यवरांनी जाकीरसर यांना सेवानिवृत्ती बाबत निरोप देण्यात आला
Previous Post Next Post