पुतण्या व नातीला गंभीर जखमी केल्याने पोलिसांत गुन्हा दाखल
सातारा जिल्हा प्रतिनिधी
🔷 *दिनांक*:- 27/04/2026
1. *पोलीस ठाणे*:- मल्हारपेठ पोलीस ठाणे
2. *गुरनं व कलम* :- गु.र.नं.52/2026 BNS कलम 106(1),281,125(a)(b)मोवाकाक 184
3. - *गुन्हयाचा प्रकार* :- अपघात
4. *गेला माल* :- निरंक
5. *गुन्हा घडला ठिकाण*
चिटणीस वस्ती जवळ दत्तमंदीर शेजारी माजगाव तालुका पाटण गावच्या हद्दीत चाफाळ उंब्रज रोडवर
6. *गुन्हा घडला तारीख वेळ* :- दि.27/04/2026 रोजी सायंकाळी 3.38 वा.चे सुमारास
7. *गुन्हा दाखल तारीख वेळ* :- दिनांक 27/04/2026 रोजी 19.59 वा.
8. *फिर्यादी नाव,पत्ता व वय* :- अशोक नाना पाटील वय 64 वर्षे व्यवसाय शेती राहणार माजगाव तालुका पाटण जिल्हा सातारा मोबाईल नंबर 90 11 86 72 89
9. *अटक/पाहिजे आरोपी नाव* :- वैभव निवासराव पाटील वय 30 वर्ष राहणार चाफळ तालुका पाटण जिल्हा सातारा .
10. *आरोपी अटक - नोटीस देण्याची तसबी ठेवली आहे
11. *पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी* :--
सहा.पो.नि. काटकर सो
मल्हारपेठ मो.नं. 70207 48657
12. *गुन्हयाची थोडक्यात हकिकत* :-
दि.27/04/2026 रोजी सायंकाळी 3.38 वा.चे पूर्वी माझा पुतण्या नितीन हा त्याच्या दोन मुली अवनी व शिवण्या यांचे सह मोटार सायकल क्रमांक एम एच 50 के 53 13 वरून उंब्रज येथे चा पळंबर रोड वरून जात असताना चिटणीस वस्तीजवळ दत्त मंदिरा शेजारी माजगाव गावचे हद्दीत हिसमनामे वैभव निवासराव पाटील 30वर्ष राहणार चाफळ तालुका पाटण जिल्हा सातारा यांनी त्याच्या ताब्यातील मारुती सुझुकी इको कार क्रमांक एम एच बा12 जीआर 24 81 ही रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अति वेगाने निष्काळजीपणाने चालवून माझ्या पुतण्याचे मोटरसायकल क्रमांक एम एच 50 के 53 13 हीच समोरून जोरात धडक देऊन माझा पुतण्या व दोन्ही नातींना गंभीर जखमी करून त्यामध्ये माझा पुतण्या नितीन आत्माराम पाटील वय 38 वर्षे तसेच नात शिवण्या नितीन पाटील वय सात वर्ष दोघीही राहणार माजगाव तालुका पाटण जिल्हा सातारा यांचे मृत्यूस कारणीभूत झाला असल्याने तसेच अवनी नितीन पाटील वय बारा वर्षे हीच गंभीर दुखापत झाले नाही माझी वैभव निवासराव पाटील वय 30 वर्षे राहणार चाफळ तालुका पाटण जिल्हा सातारा यांचे विरुद्ध तक्रार आहे म्हणून वगैरे मजकूरची खबर दिल्याने सदरचा गुन्हा दाखल आहे सदर कुणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक नाईक सो याकरिता आहेत
13. *तपासी अधिकारी नाव मोबाईल नंबर* :
महिला पोलीस उपनिरीक्षक नाईक मॅडम नेमणूक मल्हार पेठ पोलीस ठाणे मोबाईल नंबर 95 79 61 73 06
14. *दाखल करणारे अंमलदार*
श्रेणी पोलीस उपनिरीक्षक बी एस घाडगे नेमणूक मलार पाटील पोलीस ठाणे मोबाईल नंबर 83 29 090520
15: मयताचे नाव :1) नितीन आत्माराम पाटील वय 38 वर्ष 2) शिवन्या नितीन पाटील वय 7वर्ष दोन्ही राहणार माजगाव तालुका पाटण जिल्हा सातारा
16-जखमी : अवनी नितीन पाटील वय वर्ष 12 राहणार माजगाव तालुका पाटण जिल्हा सातारा

