बिलोली तालुक्यातील गंजगाव येथे कुस्तीचा थरार.

बिलोली तालुक्यातील गंजगाव येथे कुस्तीचा थरार.

पिंजारी माहेमूद
 तालुका प्रतिनिधी: देगलूर 

देगलूर:बिलोली तालुक्यातील गंजगाव हे मांजरा नदीकाठी असून तेथील गावातील नागरिकांना तेलगू, कन्नड, मराठी, हिंदी, तामिळ अशा अनेक भाषा त्यांना बोलता येतात. म्हणून शेजारील गावांनी गंजगाव गावच्या नावाने गीत तयार केलेले आहेत, गंजगाव बस्ती पागलदाका कलिग कोडगिरा म्हणून यात्रेनिमित्त कुस्त्याचा कार्यक्रम गावकऱ्यांनी राहून चांगल्या प्रकारे सहकार्य ठेवलेला होता आणि कुस्तीचा सरपंच हनुमंतराव पाटील कुस्त्यांचा कार्यक्रम शांततेत कनसेटे, उपसरपंच बसवंतराव फड चांगला प्रकारे रंगला होता पार पाडण्यासाठी पोलीस कानिस्टेबल कमलाकर साहेब व त्यांची टीम उपस्थित
गायकवाड, माधवराव शिवशेटे, केलेले आहेत व गावातील राजू पाटील लघुळे, मारुती बुंदे, मारुती पाटील जाधव, गोविंद पाटील जाधव, सामाजिक पाटील बावलगावे, माणिक कार्यकर्ते बाबुराव गायकवाड, गावातील सर्व जाती धर्माची जनता व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.पाटील वासरे, भुजंग पाटील जाधव देविदास बावलगावे,बसवंत माली पाटील, दत्तात्रयमोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post Next Post