.आर्वी तें शिरपूर रस्त्याचे कामं चांगले व्हावे यासाठी शिरपूर ग्रामस्थांची आता पर्यंत पहिले JE, यांना कामाचा दर्जा दाखविला, त्यांना ठेकेदार मानले नाही, म्हणून डिपतंय. Engg. यांना बोलवून कामाचा दर्जा दाखवीला. त्यांनी कारवाई करून कामं चांगले करून घेण्यात येईल याची हमी दिली
वर्धा जिल्हा विभागीय संपादक अब्दुलकदीर
आर्वी तें शिरपूर रस्त्याचे कामं चांगले व्हावे यासाठी शिरपूर ग्रामस्थांची आता पर्यंत पहिले JE, यांना कामाचा दर्जा दाखविला, त्यांना ठेकेदार मानले नाही, म्हणून डिपतंय. Engg. यांना बोलवून कामाचा दर्जा दाखवीला. त्यांनी कारवाई करून कामं चांगले करून घेण्यात येईल याची हमी दिली
परंतु आठ दिवसानंतर Dept. Engg. याचे पण सुरु बदलले, त्यांनी पण ठेकेदार याची बाजू घेऊन कामं सुरू केले. शेवटी ग्रामस्थांनी E.Engg. याची भेट घेऊन त्यांना पाहणी करायला बोलाविले, त्यावेळी त्यांचे सोबत dept.Engg. साहेव पण होते.E. engg. साहेबांनी यांनी विचारना केली असता पुन्हा dept. Engg याचे शब्द फिरले निकृष्ट दर्जाचा मुरूम आहे आणि GSB पण कमी आहे असे वरिष्ठानसमोर बोलत आहे.म्हणजे आम्ही प्रत्येक वेळेस वरीष्ठान कडे तक्रारी करायच्या का? आता या पुढे पण कामं असेच सुरू राहीले तर क्वालिटी कंट्रोल आणि NHAI यांच्या कडे आम्ही सर्व शिरपूर ग्रामस्थ ट्रक्रार दाखल करू.

