परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे NCMC ची मागणी*

*
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे NCMC ची मागणी*

मानवत / परभणी जिल्हा विभागीय संपादक अनिल चव्हाण 
———————————


शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते माधवराव लाड यांनी रितसर कंपनीकडे NCMC मशिन व लाॅगीन सेंटरची मागणी करून हि टाळाटाळ होत असल्याने राज्याचे परिवहन मंत्री मा. श्री प्रताप सरनाईक यांच्याकडे एका निवेदनाद्बारे तक्रार दाखल केली असून मला तात्काळ मशिन व लाॅगिंन देण्याची मागणी केली आहे.

सविस्तर वृत्त असे की,
राज्यातील जनतेला यापूढे राज्य परिवहन महामंडळा कडून देण्यात येणार्‍या कार्डवरच प्रवाशी सवलत मिळणार असल्याने मी आपल्या पक्षाचा कार्यकर्ता असून मी शासनाच्या , कंपनीच्या सर्व अटी व शर्ती पूर्ण करून अर्ज दाखल केला असून  श्री माधव उध्दवराव लाड यांचे NCMC कार्डची मशीन व सेंटर लॉगीन न मिळल्यामुळे मला सामान्य जनतेचे कामे करण्यासाठी अवघड जात असल्यामुळे आपण आपल्यास्तरावरून माझ्या विनंतीवजा तक्रार अर्जाची दखल घ्यावी  अशी विनंती करण्यात आली.
पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते श्री. माधव उध्दवराव लाड, बस स्टैंड जवळ, मेन रोड, मानवत  (पाथरी डेपो) यांनी लोकसेवासाठी आपल्या रा.प.म. महामंडळचे जेष्ठ नगरीकासाठी व इतर योजना साठी लागणारे NCMC कार्डची मशीन व सेंटर ची लॉगीन साठी दि.18 फेब्रुवारी 2026 रोजी अनामत रक्कम 30,000/-(तीस हजार रु.) फोन पे केली होती आणि पाथरी डेपो  येथून दि.23 फेब्रुवारी 2026 ला आपण दिलेल्या कंपनी HJR ENTERPRISES यांच्या बार कोड वर केली होती, टाकले होती.
तरी पण आज पावेतो दोन महिने उलटून सुध्दा लाड यांनी (तीस हजार रु.) NCMC कार्डची मशीन व सेंटर लॉगीन देण्यास टाळाटाळ करीत आहे.
 मिळलेली नाही. तेसेच आजुन सुध्दा लाड यांनी प्रतिक्षा केली असती पण मानवत मध्ये यांच्या नंतर पैसे भरून सुध्दा त्यांचे NCMC कार्डची मशीन व सेंटर लॉगीन मिळलेली आहे. आणि त्यांचे सेंटर चालू पण झाले आहेत. तर हा भेद भाव का ? असा प्रश्न उपस्थित राहत असून  लाड यांनी यांच्या NCMC कार्डची मशीन व सेंटर लॉगीन साठी संपर्क केला असता प्रत्येक जन पुढच्या व्यक्तीचा मोबईल नंबर देत आहे आणि सांगत आहेत की, त्यांना कॉल करा आणि तुमचे पेमन्ट केलेला फोटो, आधार, पॅन इतर डॉकूमेट पाठवा असे एकुण 5 मोबाईल नंबर (लोकाना) वर पाठवले 1) 9975857617 2) 7588717006 3)9810050676 4)9152153951 5)9076031951 तरी काही NCMC कार्डची मशीन व सेंटर लॉगीन मिळेना आणि उडवाउडवीचे उत्तर मिळत आहे. कंपनीच्या एक मॅडम आहेत त्या तर फोन सुध्दा उचलत नाहीत आणि व्हॅटसप मेसेज वर रिपल्या सुध्दा देत नाहीत.
मा. मंत्री महोदय यांनी तात्काळ आपल्या स्तरावर योग्य ती कार्यवाही करावी, व लाड यांना लवकरात लवकर NCMC कार्डची मशीन व सेंटर ची लॉगीन मिळावी अशी मागणी लाड यांनी केली.



***
Previous Post Next Post