शहापूर येथे उन्हाचा तड़का; नागरिक त्रस्त

शहापूर येथे उन्हाचा तड़का; नागरिक त्रस्त 

पिंजारी माहेमूद
 तालुका प्रतिनिधी: देगलूर 

 देगलूर  : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढला असून नागरिक हैराण झाले आहेत. दुपारच्या वेळी तापमानात मोठी वाढ होत असल्याने रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. कडक उन्हामुळे नागरिक घराबाहेर पडणे टाळत असून थंड पेय व फळांच्या लसी व रसांना मोठी मागणी वाढली आहे.
उन्हाच्या तीव्रतेमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि काम गार वर्गाला परम त्रास सहन करावा लागत आहे. दुपराच्या वेलेत बाजारपे थेथेही गर्दी कमी दिसुन येत आहे. शेतकरी और बांधकाम मजूर यानही उन्हाचा फटका बसत असुन कामच्या वेएट बदल करन्यात येत आहेत.
नागरिकांन भरपूर पानी पिंयाचा, डोक्यावर टोपी किंवा रुमाल वापरन्याचा त्सेच अत्यावश्यक कामाशिवाय डॉक्टरनी दुपारी बाहेर पडने ताळन्याचा सल्ला लाया आहे। हवामान खात्याने पुढील काही दिन उष्णतेची लाट टीम रहन्याची शक्यता व्यक्ति केली आहे.
Previous Post Next Post