दरवाजा वरील लावल्याला फलक परवानगी शिवाय आत येऊ नये ही,
नियमावली फक्त कागदावरच..
सातारा जिल्हा प्रतिनिधी शशिकांत माथने
सातारा : पाटण मधील रेकॉर्ड ऑफीस मधील येणाऱ्या जाणाऱ्या साठी लावण्यात
येणाऱ्या दरवाजा वरील फलक याची दखल कोणीही घेत नसल्याने बाहेरील खिडकी
रेकॉर्ड ऑफिस मधील माणसांचे कागदपत्रे देणाऱ्या माणसांची अनेक दिवस हेलपाटे
मारावे लागत आहेत काही वेळा यांना पोहोच पावती देऊन तारीख दिली जाते पण
परवानगी शिवाय अंत येऊ नये या दरवाज्यातून येणाऱ्या माणसांचे कागदपत्रे विना
तारीख विना पोहोच पवतीचे देता कधी कधी एक दिवसात काम होतात खिडकितील
मानस अनेक तास ताटकळत बसून सुद्धा या माणसांची काम होत नाहीत
कामाच्या आशाणी आलेल्या माणसानं रिकाम्या हाताने घरी परतण्याची वेळ येते
काही माणसे तर आपला नं येण्यासाठी उपाशी पोटी ग्रामीण भागातून अधिकारी
यायच्या आधी खिडकी चा आसरा घेऊन बसतात तरी सुद्धा यांना कधी कधी
रेकाम्य हाताने घरी जावे लागते पण परवानगी शिवाय अंत येऊ नये हा दारवाज्या
काही माणसानं लकी मानला जातो कारण सकाळ पासून नं ला बसलेल्या माणसांची
कामे होत नाहीत त्यामुळे निराशेने घरी परतावे लागत असे पण हा लकी दारवाज्या
काहीना खुला ठेवल्याने सामान्य माणसाची या मध्ये फरफट होत आहे तरी यामध्ये
वरिष्ठ लक्ष घालणार का याचा सोक्ष मोकस लागणार का
परवानगी शिवाय अंत येऊ नये हा लकी दारवाज्या हा फक्त अधिकार्या पुरता
मर्यादित ठेवावा याच्या वर वरिष्ठ अधिकाऱ्यानी लक्ष घालून या लकी दरवाज्याचे
कायम स्वरूपी दुसऱ्यासाठी बंद करावा

