गोरस भंडारा बचाव नागरिक समिती
✊🏾द्वारा आज दि. 5 जुने 2026 रोजी मूक मोर्चा काढण्यात आला होता.✊🏾
विदर्भ मराठवाडा संपादक अब्दुलकदीर जेष्ठ पत्रकार वर्धा जिल्हा
*गोरस भंडारचे संरक्षण* शेतकऱ्यांचे उत्पादकांचे हक्क, कर्मचाऱ्यांचा सन्मान आणि जनहिताच्या रक्षणासाठी मूक मोर्चा आयोजित करण्यात आला होता.
हा केवळ मोर्चा नसून सत्य, न्याय आणि जनअधिकारांच्या संरक्षणाचा सामूहिक संकल्प आहे.
मोर्च्यात मोठया संख्येने गोरस भांडार ला दुध पूर्वठा करणारे शेतकरी,कर्मचारी नागरिक,यांची उपस्थिती होती.
वर्धेकरांची अस्मिता असलेले गोरस भांडरला सुद्बुद्धीने बंद करण्याचा प्रयत्न करुही देणार नाही आणि गोरस भांडार बंद होऊही देणार नाही व त्यासाठी शेवट पर्यंत लढा देण्याचा निर्धार मोर्च्यात सहभागी सर्व गोरस भांडार प्रेमिनी वेक्ती केला.
तसेच सर्व गोरस भंडार बचाव नागरी सिमितीच्या उपस्थित नगरिकांच्या स्वाक्षरीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन लवकरात लवकर या प्रकरनावर्ती तोडगा काढण्याची विनंती करण्यात आली. तसे आश्वासन जिल्हधीकारी मॅडम समस्त मोर्चेकऱ्यांना दिले.
*"मौन आमचे माध्यम, न्याय आमचे ध्येय!"*✊🏻
🙏 जय गोरस भंडारा 🙏

