कवळे गुरुजी यांच्या सांत्वनपर गाव भेटी..

कवळे गुरुजी यांच्या सांत्वनपर गाव भेटी..

पिंजारी माहेमूद 
तालुका प्रतिनिधी :देगलूर 

सावरगाव कला ता उमरी स्व. धोंडिराम पिराजीराव अहिरे यांच काही दिवसापूर्वी दुःखद निधन झालं होत त्याच्या दुःखात सहभागी होताना. यावेळी, सुभाष पाटील जोगदंड, आनंदराव पाटील जोगदंड, पोलीस पाटील, जोगदंड, यांच्या सह बितनाळ ता विश्वभर आदीजण स्व सुंदराबाई विठ्ठल पा पुयड रा बितनाळ यांच काही दिवसापूर्वी दुःखद निधन झालं पुयड परिवाराच्या दुःखद सहभागी होताना यावेळी, मारोतराव उमाटे, आत्री पाटील, राजू डुबके, गोविंद म्याकलवाड, फेरोजभाई, बालाजी पाटील सूर्यवंशी, यांच्या सह आदिजन. मेळगाव नायगाव स्व. दिगंबर गणपत पाटील शिंदे यांचं काही दिवसापूर्वी दुखत निधन झालं होत त्याच्या कुटूंबियाचा दुःखाद सहभागी होताना लोककल्याणकारी शेतकरी नेते मारोतराव कवळे गुरुजी समवेत, सूर्यकांत पाटील कुंटूरकर, डॉ. डांगे साहेब, हणमंतराव पोलीस पाटील, श्यामसुंदर शिंदे, भाऊसाहेब पाटील थेटे, उद्धव पाटील नरवाडे, यांच्या सह आदिजन उपस्थितीत होते.
Previous Post Next Post