आगार व्यवस्थापक यांचं समस्त गावकरी मंडळी तमलूर व ग्रामपंचायत कार्यालय तमलूरच्यावतीने अभिनंदन.

आगार व्यवस्थापक यांचं समस्त गावकरी मंडळी तमलूर व ग्रामपंचायत कार्यालय तमलूरच्यावतीने अभिनंदन.

पिंजारी माहेमूद 
तालुका प्रतिनिधी देगलूर नांदेड 

आभार मानतोय विषेश करुन देगलूर आगार व्यवस्थापक श्री संजयजी आकुलवार तमलूरकर साहेबांचं विषेश प्रयत्नातून यशस्वी होता आलं म्हणून आभार नांदेड ते शेळगाव नृसिंह मुक्कामी गेल्या एक दिड वर्षांपूर्वी पासून येत असलेली बिलोली आगाराची बस ही काल रात्री पासून तमलूर मुक्कामी थांबत आहे व आज सकाळी तमलूर बसस्थानक वरती वाहक चालक यांचा यथोचित सन्मान करुन नांदेड कडे मार्गस्थ करण्यात आले आहे. बस चे पुजा व वाहकांचे स्वागत तमलूर नगरीचे तंटामुक्ती अध्यक्ष | तथा सेवा सोसायटी चे चेहरमेन श्री रवीशंकर इरन्ना गुत्ते यांच्या शुभहस्ते करण्यात आले आहे. तर चालक यांचं स्वागत तमलूर नगरी चे पोलीस पाटील श्री मारोतराव गायकवाड यांच्या शुभहस्ते करण्यात आले आहे. या वेळी स्थानिक पातळीवर गावकरी समस्त मंडळी ग्रामपंचायत सदस्य शिवकुमार गुत्ते व अन्य बसस्थानक परिसरातील व्यापारी वर्ग उपस्थिती होते. एक चांगली सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल गावातील सर्वांच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनच व कार्यकर्तेचे मोलाचं सहकार्य लाभले आहे. म्हणून स्थानिक पातळीवर सर्वांचं अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले आहे.
सरपंच प्रतिनिधी च्या माध्यमातून पुनश्च एकदा गावपातळीवर सर्वच राजकीय पक्ष कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या सहकार्याने शक्य झाले आहे म्हणून ग्रामपंचायत कार्यालय तमलूर च्या वतीने व समस्त गावकरी मंडळी च्या वतीने अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले
Previous Post Next Post