राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे यांच्या उपस्थितीत वर्धा येथे सहकाऱ्यांचे स्वागत ,सत्कार करण्यात आला
वर्धा जिल्हा विभागीय उपसंपादक मो मकसुद बावा
आज माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार,श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या कार्यालयाला वर्धा जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे अतुल वादिले यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या सहकाऱ्यांनी आपुलकीने स्वागत केले व सत्कार करण्यात आला,
यावेळी पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसे, युवा नेते सलीलदादा देशमुख, सक्षणाताई सलगर उपस्थित होत्या.

