श्रीक्षेत्र माहूरगड येथे
हिंदुस्थान मेडिकलचे उद्घघाटन
(विदर्भ मराठवाडा संपादक अब्दुलकदीर जेष्ठ पत्रकार वर्धा जिल्हा)
मुख्य अतिथी डॉक्टर अजय जाधव व माहूर नगरपंचायत पंचायत चे नगर अध्यक्ष फिरोज कादर दोसानि व राजेंद्र केशवे माजी नगराध्यक्ष व गोपू महामुने नगरसेवक व भाजपा शहराध्यक्ष यांच्या हस्ते हिंदुस्तान मेडिकलचे उद्घाटन झाले आहे याप्रसंगी डॉक्टर निरंजन केशवे समर त्रिपाठी मेडिकल असोसिएशन अध्यक्ष माहूर व नानाभाऊ लाड नगर उपाध्यक्ष माहूर नगरसेवक कामटकर इरफान सय्यद नगरसेविका प्रतिनिधी रणधीर पाटील नगरसेविका प्रतिनिधी राजू सौंदलकर नगरसेविका प्रतिनिधी राऊत सौदागर अध्यक्ष बागवान फाउंडेशन मोहम्मद नसीर जामा मस्जिद अमीर जावेद सौदागर रफिक सौदागर निसार कुरेशी नगरसेविका प्रतिनिधी माहूर

