आमदार राहूल पाटील संस्थेचे अध्यक्ष १००८ स्वामी शिवेंद्र चैतन्य महाराज यांनी हाॅस्पिटल मध्ये जाऊन भाविक भक्तांची भेट घेऊन आरोग्याची केली विचारपूस*

*आमदार राहूल पाटील संस्थेचे अध्यक्ष १००८ स्वामी शिवेंद्र चैतन्य महाराज यांनी हाॅस्पिटल मध्ये जाऊन भाविक भक्तांची भेट घेऊन आरोग्याची केली विचारपूस*
———————

(मानवत परभणी जिल्हा विभागीय संपादक/ अनिल चव्हाण.)

श्रीक्षेत्र त्रिमूर्ती हनूमान मंदिर यशवाडी देवस्थान कोल्हा येथे दिनांक 20 जुन 2026 वार शनिवार रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास जी दुर्घटना झाली.मारोती मंदिरा समोरील सभामंडप कोसळला यामध्ये पाच भाविकांचा मृत्यू झाला आणी17 जन जखमी झाले त्यातील त्यासर्वान आर,पि,आय हॉस्पिटल परभणी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.काहिना किरकोळ दुखापत झाली होती त्यांच्यावर उपचार करून सुट्टी देण्यात आली.त्यापैकी आठजन गंभीर जखमी असुन आर,पि, आय हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहेत.एका रूग्णांवर नांदेड येथे ऊपचार चालु आहे आर, पि, आय, हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असलेल्या रूग्णांचि विचार पुस करतात देवस्थानाचे अध्यक्ष श्री 1008 शिवेंद्र चैतन्य स्वामी, आमदार डॉ राहुल पाटील, देवस्थानचे सेवेकरी पत्रकार राम भिसे , शिवसेनेचे ऊप जील्हा प्रमुख रविंद्र धर्म,ऊदय भिसे, ओमकार गायकवाड दिसतं आहेत.

Previous Post Next Post