भंडारा येथे ‘व्हॉईस ऑफ मीडिया’, व्हीओएम इंटरनॅशनल फोरम यांच्या वतीने आयोजित विदर्भस्तरीय ‘पत्रकार हक्क परिषद’ आयोजित केली होती या परिषदेला विदर्भातील एक हजारावून अधिक पत्रकार पदाधिकारी यांची उपस्थिती लाभली. पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण, माध्यमांसमोरील सध्याची आव्हाने, बदलत्या माध्यमविश्वातील जबाबदाऱ्या आणि संघटित पत्रकार शक्तीची आवश्यकता यावर चर्चा झाली. तिन्ही सत्र कमालीचे होते.
(विदर्भ मराठवाडा संपादक अब्दुलकदीर जेष्ठ पत्रकार वर्धा जिल्हा)
#VoiceOfMedia #VOM #SandipKale #पत्रकारहक्कपरिषद #पत्रकारितावाचवा #भंडारा #विदर्भ #लोकशाही #PressFreedom #JournalistsRights

