बंजारा समाजाचे नेते हरित क्रांतीचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांची ११३ वी जयंती साजरी
जळगाव तालुका विभागीय संपादक
ग्रामपंचायत वसंत वाडी तांडा व जिल्हा परिषद शाळा वसंतवाडी तांडा यांच्यातर्फे आज रोजी बंजारा समाजाचे नेते हरित क्रांतीचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची 113 वी जयंती साजरी करण्यात आली असून जयंती साजरा करत असताना बंजारा समाजाचे काही वरिष्ठ नेते व युवक उपस्थित असून यांचा तर्फे ही जयंती साजरा करण्यात आली असून या वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधारण या योजनेमार्फत बंजारा समाजाला तांडाचा दर्जा मिळाला असून आपल्या गावात विविध काम या योजनेमार्फत राबविले जातील अशी आश्वासन आपले सरपंच साहेब यांनी जयंती निमित्त ग्रामस्थ लोकांना दिलेले आहे
उपस्थित असलेले लोक मुख्याध्यापिका हटकर मॅडम
सरपंच विनोद पाटील
सदस्य सोपान सूर्यवंशी
विलास चव्हाण
प्रवीण चव्हाण
रामेश्वर चव्हाण
किशोर चव्हाण
किशोर सूर्यवंशी
विकास जाधव
राजेश चव्हाण
बंजारा समाजाचे ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते

