जि .प . उर्दू शाळा कोरपावली येथे गणवेश वाटप .....

जि .प . उर्दू शाळा कोरपावली येथे गणवेश वाटप .....

(जळगाव खान्देश विभागीय उपसंपादक शक्रील तडवी...)

आज दिनांक 23 /7 /26 बुधवार रोजी जि प उर्दू शाळा कोरपावली येथे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मुबारक सलीम पटेल यांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना पहिला शालेय मोफत गणवेश वाटप करण्यात आला त्याप्रसंगी उर्दू शाळेचे मुख्याध्यापक महबूब बुलेखा कोरपावली मराठी शाळेचे  मुख्याध्यापक आरिफ समशेर तडवी तसेच शिक्षक रफिक सर नईम सर रमेश काळे सर जाकीर सर शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अक्रम खान शेख अन्सार शेख सलीम पटेल हाजी हारूण पटेल जमील पटेल सलीम पटेल मसजिद इमाम .भिकारी पटेल तसेच पालक उपस्थित होते
Previous Post Next Post