वर्धा जिल्ह्यातील बोरधरण जवळील बोरी (को) येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित करण्यात आलेल्या ३०० कोटी रुपयांच्या बोर व धाम नदी कालवा दुरुस्ती कामाचे *
भूमिपूजन व बळीराजा सन्मान सोहळा*
(मो मक्सूद बावा पत्रकार हिंगणघाट जिल्हा वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक )
कार्यक्रम प्रसंगी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व वर्धा जिल्हा पालकमंत्री *मा. ना. श्री. पंकजभाऊ भोयर साहेब,* हिंगणघाट बाजार समितीचे सभापती *अँड सुधीरबाबु कोठारी,* शिवसेना शिंदे गटाच्या वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख आमदार *अँड मनिषाताई कायंदे,* शिवसेना शिंदे गटाचे वर्धा जिल्हाध्यक्ष *राजेशभाऊ सराफ,* भाजपा जिल्हा महामंत्री *अशोकभाऊ कलोडे* व कृषी, पाटबंधारे विभागाचे प्रमुख, तसेच प्रशासकीय अधिकारी.... या प्रसंगी मार्गदर्शन करताना मा ना पंकजभाऊ भोयर व अँड सुधीरबाबु कोठारी तसेच आमदार मनिषाताई कायंदे मार्गदर्शन करतांना वेगवेगळ्या अभिनव पद्धतीने शेती करणा-या प्रयोग करून शेती व्यवसाय करणाऱ्या व त्याला पुरक व्यवसाय करणाऱ्या बळीराजांचे तोंडभरून कौतुक केले. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात शेतकरी व शेती उद्योजक उपस्थित होते......वर्धा जिल्ह्यातील बोरधरण जवळील बोरी (को) येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित करण्यात आलेल्या ३०० कोटी रुपयांच्या बोर व धाम नदी कालवा दुरुस्ती कामाचे *भूमिपूजन व बळीराजा सन्मान सोहळा* कार्यक्रम प्रसंगी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व वर्धा जिल्हा पालकमंत्री *मा. ना. श्री. पंकजभाऊ भोयर साहेब,* हिंगणघाट बाजार समितीचे सभापती *अँड सुधीरबाबु कोठारी,* शिवसेना शिंदे गटाच्या वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख आमदार *अँड मनिषाताई कायंदे,* शिवसेना शिंदे गटाचे वर्धा जिल्हाध्यक्ष *राजेशभाऊ सराफ,* भाजपा जिल्हा महामंत्री *अशोकभाऊ कलोडे* व कृषी, पाटबंधारे विभागाचे प्रमुख, तसेच प्रशासकीय अधिकारी.... या प्रसंगी मार्गदर्शन करताना मा ना पंकजभाऊ भोयर व अँड सुधीरबाबु कोठारी तसेच आमदार मनिषाताई कायंदे मार्गदर्शन करतांना वेगवेगळ्या अभिनव पद्धतीने शेती करणा-या प्रयोग करून शेती व्यवसाय करणाऱ्या व त्याला पुरक व्यवसाय करणाऱ्या बळीराजांचे तोंडभरून कौतुक केले. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात शेतकरी व शेती उद्योजक उपस्थित होते......

