कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह देवळी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्य ध्वजारोहण करण्यात आले.
(महेश निमसटकर
जिल्हा विभागीय संपादक भद्रावती चंद्रपुर)
भद्रावती दी. 17:- महाराष्ट्र शासन डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार प्राप्त,ग्राम जिवन विकास संस्था चिचांळा व्दारा संचालीत कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह देवळी ता देवळी जि वर्धा येथील 15/8/26 रोजी शनिवार वसतीगृहात . आज कार्यक्रम अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव डॉ अशोक जाधव सर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस एफ राठोड अधिक्षीका मॅडम यांनी केले सर्व प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर व माहत्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले वसतीगृहातील कर्मचारी बांधव तथा विद्यार्थीनींनी सर्व उपस्थित होते सविस्तर संस्थापक तथा सचिव यांनी आजचा स्वातंत्र्य दिनानिमित्य ध्वजारोहण करण्यात आले थोर पुरुष,स्वातंत्र्यसेनानी, याबाबत मार्गदर्शन केले देशभक्ती गीत गायन करून दाखवले सांगितले व्यसनमुक्ती सल्ला,प्रचार,बदल मार्गदर्शन केले व शासनाच्या विविध योजना बदल माहिती देण्यात आली, जल ही जिवन,बेटी बचाव बेटी पढाओ, शिक्षण हक्क कायदा बदल माहिती दिली,एड्स जनजागृती बदल, महीला स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी माहिती दिली, बाबतीत माहिती देण्यात आली तसेच विद्यार्थीनींनी या बदल सविस्तर माहिती दिली तसेच त्यात , जिवीका डबले संजिवनी चापले , आकांक्षा अवथरे, समीक्षा मेश्राम, पुजा चाफले, ओवी बनसोड, संबोधी खोब्रागडे या मुलींचे भाषणे झाली कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रेरणा वंजारी यांनी केले संस्थेचे पदाधिकारी व वसतीगृहातील स्वयंपाकी व चौकीदार कर्मचारी बांधव हे उपस्थित होते

