महाड बस स्थानकातील रस्त्याची दैनंदिन अवस्था याकडे परिवाहन.मंत्री लक्ष देतील का असा सवाल.जनतेमधून होत आहे

महाड बस स्थानकातील रस्त्याची दैनंदिन अवस्था याकडे परिवाहन.मंत्री लक्ष देतील का असा सवाल.जनतेमधून होत आहे 

(रायगड जिल्हा विभागीय संपादक नवनाथ लोकरे)

सविस्तर माहिती अशी की महाड एस टी डेपो मध्ये मोठमोठे खड्डे पडले असून त्या खड्ड्यातून एसटी चालकांना.एसटी सुद्धा.काढता येत नाही व त्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने तो खड्डा लहान आहे का मोठा आहे एसटी चालक व नागरिकांना समजत नाही त्यामुळे एखाद्याचा जीव. किंवा जीवित हानी होऊ शकते असा सवाल जनतेमधून होत आहे तरी त्वरित शासनाने महाड एसटी डेपो मधील खडे बुजवण्यात यावे असे नागरिकाकडून बोलले जात आहे
Previous Post Next Post