पत्रकार प्रविण पाळंदे यांचा आमदार श्री .हेमंत ओगले यांच्या हस्ते सत्कार..
(राहुरी तालुका प्रतिनिधी - ( प्रविण पाळंदे )
अहिल्या नगर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या राहुरी तालुक्याच्या राहुरी तालुका प्रतिनिधीपदि श्री . प्रविण सुभाष पाळंदे यांची नुकतीच पोलीस टाईम मीडिया चे मुख्य संपादक श्री .हमीद आय तडवी साहेब यांनी नुकतीच निवड केली आहे .
श्री . प्रविण पाळंदे यांची पोलीस टाईम मीडियाच्या च्या राहुरी तालुका प्रतिनिधी पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे नुकतेच श्रीरामपूर -राहुरी विधानसभेचे आमदार श्री .हेमंत ओगले साहेब व श्रीरामपूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्री .करण दादा ससाने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
त्यांच्या झालेल्या या निवडीबद्दल त्यांचे डॉ .तनपुरे सह .साखर कारखान्याचे चेअरमन व राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री .अरुण साहेब तनपुरे राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री .रवींद्र देशमुख तनपुरेकारखान्याचे संचालक व श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे जनरल सेक्रेटरी श्री .हर्ष तनपुरे संचालक कृष्णा मुसमाडे संचालक भारतराव वारुळे सर भडकत्या ज्वालाचे संपादक व प्रविण पाळंदे यांचे पत्रकारितेतील गुरुवर्य श्री .निसार भाई सय्यद शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन व मंडळाचे सर्व सदस्य देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगरसेवक व गटनेते श्री .दासू भाऊ पठारे छत्रपती विद्यालयाचे प्राचार्य श्री .बी .एल.शिरसाठ सर आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य श्री .अनंत कुमार शेकोकर नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य श्री .मच्छिंद्र गागरे आदर्श पतसंस्थेचे चेअरमन प्रा .श्री .सुधाकर कदम नगरसेविका सुजाता कदम जगन्नाथ रकटे श्री .घाडगे साहेब शिवसेना तालुकाप्रमुख श्री .विजय गव्हाणे नगरसेवक बाळासाहेब लोखंडे सतीश संसारे सर्वधर्म समभावाचे अध्यक्ष श्री .किरण चव्हाण व सर्व सदस्य आदींनी श्री . प्रविण पाळंदे यांचा सत्कार करून पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या आहे

