Gm news
1) जगप्रसिद्ध फुटबॉलपटू मेसी यांची निवृत्तीची घोषणा.
2) उत्तर प्रदेशात फटाक्याच्या कारखान्यामध्ये स्फोट होऊन 11 जणांचा मृत्यू.
3) रशिया व युक्रेन यांच्यामधील युद्ध थांबविण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदीचे पुतीन यांना आवाहन.
4) राज्यात एस आय आर मुळे दोन कोटी आठ लाख मतदारांची नावे वगळली.
5) मराठवाड्यात पावसाचा 35 दिवसाचा खंड खरीप पिके धोक्यात.
6) राज्यात सहयोगी प्राध्यापकाची 5012पदे भरण्यास राज्य सरकारची मंजुरी.
7) मनोज जरांगे पाटलांचा आंतरवालीत उपोषणाचा आज चौथा दिवस सुरू.
(अहिल्यानगर जिल्हा विभागीय संपादक प्रशांत बाफना)

