जिल्हा बँक निवडणूक मध्ये थोरात आणि विखे पाटील यांची सहमती एक्सप्रेस सुसाट…. पाच जागा बिनविरोध होणार.

जिल्हा बँक निवडणूक मध्ये थोरात आणि विखे पाटील यांची सहमती एक्सप्रेस सुसाट…. पाच जागा बिनविरोध होणार.

(अहिल्यानगर। प्रशांत बाफना विभागीय संपादक महाराष्ट्र राज्य)

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल झाले आणि त्यांची आज छाननी प्रक्रिया पूर्ण झाली यानंतर उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया सुरू होईल. मात्र त्या आधीच थोरात आणि विखे पाटील गटाने बाजी मारली असल्याचे समोर आले आहे. या दोघांच्याही सोसायटी मतदारसंघातील पाच जागा बिनविरोध निवडून आल्यात जमा आहेत. अर्थात याची औपचारिक घोषणा होणे बाकी आहे.

या पाचही उमेदवारांच्या समोर एकही उमेदवार नसल्याने खालील उमेदवार बिनविरोध निवडल्याची औपचारिक घोषणा बाकी आहे.
👇
डॉ. सुजय विखे पाटील (राहता),
रणजीत देशमुख (संगमनेर), माजी मंत्री शंकरराव गडाख (नेवासा), जिल्हा बँकेची माजी चेअरमन चंद्रशेखर घुले पाटील (शेवगाव), आमदार बिपिन दादा कोल्हे (कोपरगाव
Previous Post Next Post