गणेगाव येथील साहेबराव कोबरणे यांचे निधन..
(राहुरी तालुका प्रतिनिधी - ( प्रविण पाळंदे )
राहुरी तालुक्यातील गणेगाव येथील प्रगतशील शेतकरी साहेबराव कोंडाजी कोबरणे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले आहे .
साहेबराव कोबरणे यांचे वय ८० इतके होते त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुले नातवंडे असा मोठा परिवार आहे साहेबराव कोबरणे हे माऊली प्रतिष्ठानचे संस्थापक किशोर कोबरणे यांचे चुलते तर दत्तात्रेय रवींद्र जालिंदर कोबरणे यांचे ते वडील होते त्यांच्या निधनाने गणेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .

