श्री साईबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त वाबळे वस्ती वरील साई मंदिरात दोन हत्ती व एक नंदी यांचे अनावरण मोठ्या उत्साहात पार पडले

श्री साईबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त वाबळे वस्ती वरील साई मंदिरात दोन हत्ती व एक नंदी यांचे अनावरण मोठ्या उत्साहात पार पडले

राहुरी तालुका प्रतिनिधी - ( प्रविण पाळंदे )

राहुरी तालुक्यातील गुहा गावांमधील श्री साईबाबांचे निस्सिम भक्त व शिर्डी संस्थांचे माजी विश्वस्त श्री .सुरेश शेठ वाबळे यांच्या वस्तीवरील साई मंदिरात साईबाबांच्या पुण्यतिथी निमित्त दोन हत्ती व एक नंदी यांचे अनावरण सोहळा श्री .सुरेश शेठ वाबळे यांच्या मातोश्री द्रोपदाबाई गोरक्षनाथ वाबळे यांच्या हस्ते अनावरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला
यावेळी श्री व सौ जगताप तात्या व श्री व सौ रश्मीत तरकसे यांच्या हस्ते पूजा संपन्न झाली
कार्यक्रमास साई आदर्श उद्योग समूहाचे संस्थापक / अध्यक्ष शिवाजीराव कपाळे देवळाली प्रवरा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष व आदर्श पतसंस्थेचे मार्गदर्शक व संचालक अण्णासाहेब चोथे आदर्श पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन आबासाहेब वाळुंज देवळाली प्रवरा येथील साई प्रतिष्ठानचे डॉ .संदीप मुसमाडे देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष अनंत कदम डॉ .तनपुरे सह .साखर कारखान्याचे संचालक अशोक उन्हे शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन व मंडळाचे सचिव सल्लागार प्रकाश शेठ सोनी माजी नगरसेवक प्रदीप गरड अनंता कदम मच्छिंद्र हुरुळे विष्णुपंत वर्पे लांबे सर साईभक्त सहदेव महाराज त्याच बरोबर प्रेरणा अर्थ परिवाराचे सर्व कर्मचारी वाबळे परिवारातील सर्व सदस्य व गुहा गावातील तसेच पंचक्रोशीतील भाविक भक्त कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थितीत होते
Previous Post Next Post