*मा. श्री. प्रशांत आंबेकर,सर उपशिक्षक जि.प.शाळा-सावखेडा ता. रावेर यांना आसेमं परिवार नियोजित आद्यक्रांतीकारी जननायक तंट्या मामा भिल आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाल्याने
. त्यांची औपचारिक, सदिच्छा भेट घेऊन त्यांना निवड समितीने प्रत्यक्ष निवड पत्र दिले.*
*याप्रसंगी समिती सदस्य आसेमं संस्थापक मा. राजु बिराम तडवी,मुख्याध्यापक मा. दिलीप कोलते सर,सौ. शोभा पाटील मँडम, मा.सुलेमान तडवी सर, उपसरपंच अल्लाउद्दीन(गोंडुभाई), मा. जमेला तडवी मँडम, मा. भारती जंगले मँडम, मा.रामराम मुरकुटे सर, मा. दिनेश जाधव सर, मा. अनिल माळी सर,व राजु छबु तडवी आसेमं सदस्य हे मान्यवर उपस्थित होते*
*सन्माननीय आंबेकर सरांना खुप खुप सुभेच्छा*
💐💐💐💐💐💐💐💐💐
*आसेमं परिवार*

