*प्रल्हाद गजरे यांचे स्मरणार्थ वृक्षारोपण.... (*रावेर (प्रनिनिधी जुम्मा तडवी ) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधील जेष्ठ नागरिक प्रल्हाद गजरे यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ आज रावेर येथे स्मशान भूमीत पिंपळ वृक्षाचे रोप लावण्यात आले. याप्रसंगी रावेर शहरात 101 झाडे लावण्याचा संकल्प त्यांच्या परिवारातर्फे करण्यात आला . याप्रसंगी माजी नगरसेवक ऍड योगेश गजरे, अनिल गजरे, देवानंद गजरे, विकास गजरे, भरत गजरे, किरण गजरे, गौतम गजरे, राजेश गजरे, भागवत गजरे, शशिकांत वानखेडे, रमेश कोचूरे, सुबोध गजरे, लोकेश गजरे, प्रथमेश गजरे, स्वप्नील तायडे, सनी गजरे, सचिन गजरे, पुरुषोत्तम पारधे, प्रदीप मेढे, पंकज वाघ, हेमकांत पारधे, विनोद वाघोदे, राजेंद्र पानपाटील, विनोद अटकाळे, सुरेश सोनवणे, बबलू सोनवणे आदी बहुसंख्येने उपस्थित होते

Previous Post Next Post